Home

विस्तारपूर्ण माहितीसाठी PDF डाऊनलोड करा

संक्षिप्त माहिती

या वनवृत्तातील वन्यजीव विभागामध्ये एकुण ११ अभयारण्य व २ राष्ट्रीय उद्याने यांचा समावेश असुन त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनु. नं. वन्यजीव विभाग अभयारण्य आढळणारे मुख्य प्राणी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली बिबटे, वाघ, चितळ
तुगारेश्वर अभयारण्य, ठाणे बिबटे, वाघ, भेकर
ठाणे फणसाड अभयारण्य, रायगड बिबटे, वाघ, शेकरु
तानसा अभयारण्य, ठाणे बिबटे, वाघ, भेकर
कर्नाळा अभयारण्य, रायगड हॉर्न बिल, ग्रीन पीजन
पुणे मयुरेश्वर सुपे अभयारण्य, पुणे चिंकारा
देऊळगाव रेहेकुरी, काळवीट अभयारण्य, अहमदनगर कळवीट
माळढोक पक्षी अभयारण्य, सोलापूर / अहमदनगर माळढोक पक्षी, कळवीट
भीमाशंकर अभयारण्य बिबटे, वाघ, शेकरु
कोल्हापूर सागरेश्वर अभयारण्य, सांगली कळवीट, तरस
कोयना अभयारण्य, सातारा वाघ, अस्वल
चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, सांगली / कोल्हापूर / रत्नागिरी वाघ, अस्वल
राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर वाघ, गवा